काय पाळीव/ प्राणी स्वर्गात जातात काय ? काय पाळीव/ प्राण्यांना आत्मे आहेत?

प्रश्नः काय पाळीव/ प्राणी स्वर्गात जातात काय ? काय पाळीव/ प्राण्यांना आत्मे आहेत? उत्तरः पवित्रशास्त्र या विषयी स्पष्ट शिकवण देत नाही कि पाळीव /प्राणी यांना “आत्मा” आहे किंवा पाळीव/ प्राणी स्वर्गात जातात. असो, पवित्र शास्त्राच्या सिध्दांतावर आधारीत आपण या विषयावर स्पष्टता आणू शकतो. पवित्र शास्त्र म्हणत की दोघे मनुष्य (उत्पत्ती 2:7)आणि प्राणी (उत्पत्ती1:30,6:17;7:15,22) यामध्ये “जीवनाचा…

प्रश्नः

काय पाळीव/ प्राणी स्वर्गात जातात काय ? काय पाळीव/ प्राण्यांना आत्मे आहेत?

उत्तरः

पवित्रशास्त्र या विषयी स्पष्ट शिकवण देत नाही कि पाळीव /प्राणी यांना “आत्मा” आहे किंवा पाळीव/ प्राणी स्वर्गात जातात. असो, पवित्र शास्त्राच्या सिध्दांतावर आधारीत आपण या विषयावर स्पष्टता आणू शकतो. पवित्र शास्त्र म्हणत की दोघे मनुष्य (उत्पत्ती 2:7)आणि प्राणी (उत्पत्ती1:30,6:17;7:15,22) यामध्ये “जीवनाचा श्वास” फुटला; हयाचे ,कारण मनुष्य आणि प्राणी हे जीवंत प्राणी आहेत. सुरूवातीचा दोघांमधला फरक हा आहे की मनुष्याला त्याच्या प्रतिरुपाप्रमाणे व समानतेत बनविले (उत्पत्ती 1:26-27), याचा अर्थ प्राणी हे देवाच्या प्रतिरुपाप्रमाणे व समानतेमध्ये नाहीत. देवाच्या प्रतिरुपाप्रमाणे म्हणजे त्याच्या सारखा समानतेत, त्याच्या आध्यात्मिक योग्यतेचा, मनाने, भावनेने, आणि इच्छेने, हा त्याच्या अस्तित्वाचा भाग आहे जो की मनुष्य मरणानंतरही राहतो. जर पाळीव/ प्राण्यांना “आत्मा” किंवा तत्वहिन पैलू, असता तर ते वेगळे व की “गुणांचे” व्हायला पाहिजे होते. त्यामध्ये फरक हा आहे की पाळीव/प्राण्यामध्ये “आत्मा” मरणानंतर रहात नाही.

आणखीण एक सत्य हे आहे की देवाने प्राण्यांना त्याच्या उत्पत्तीच्या समयी निर्माण केले हेाते. देवाने प्राण्यांना निर्माण केले व म्हटले हे चांगले आहे (उत्पत्ती 1:25). यासाठी ,असले कुठलेही कारण नाही के जे नविन पृथ्वीवर प्राणी असणार नाही (प्रगटी 21:1). देवाच्या हजारोशताब्दीच्या राज्यात त्या ठिकाणी प्राणी असणार आहेत (यशया 11:6;65:25). निश्चित स्वरुपात हे सांगणे कठिण आहे की त्या प्राण्यामधून कोणी पाळीव प्राणी असणार की जे पृथ्वीवर आमच्या जवळ आहेत. आम्हालाही ठाऊक आहे देव न्यायी आहे आणि जेंव्हा आपण स्वर्गात जाऊ तेंव्हा आपण या विषयावर निर्णय मागणार आहोत तेंव्हा जो निर्णय होईल, त्यावर आम्ही सर्व सहमत होऊ.

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

काय पाळीव/ प्राणी स्वर्गात जातात काय ? काय पाळीव/ प्राण्यांना आत्मे आहेत?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *