ख्रिस्ती जीवनात मी पापावर कसा विजय प्राप्त करु शकतो?

प्रश्नः ख्रिस्ती जीवनात मी पापावर कसा विजय प्राप्त करु शकतो? उत्तरः पापावर विजय मिळविण्यासाठी पवित्रशास्त्रामध्ये वेगवेळया गोष्टीसांगून आम्हाला मार्गदर्शन करते.या जीवनामध्ये आम्ही पूर्णपणे पापावर विजय प्राप्त करु शकत नाही.(Iयोहान1:8)परंतु आमचे लक्षउद्दीष्टाना प्राप्त करण्याकडे पाहिजे देवाच्या मदतीने देवाच्या वचनावर अधारीत उद्दीष्टानूसार चालल्यामुळे आम्ही पापावरविजय मिळू शकतो ख्रिस्ता प्रमाणे पापावर विजय मिळविण्यसाठी आम्हाला पवित्र आत्मचे पहिला मार्गदर्शन…

प्रश्नः

ख्रिस्ती जीवनात मी पापावर कसा विजय प्राप्त करु शकतो?

उत्तरः

पापावर विजय मिळविण्यासाठी पवित्रशास्त्रामध्ये वेगवेळया गोष्टीसांगून आम्हाला मार्गदर्शन करते.या जीवनामध्ये आम्ही पूर्णपणे पापावर विजय प्राप्त करु शकत नाही.(Iयोहान1:8)परंतु आमचे लक्षउद्दीष्टाना प्राप्त करण्याकडे पाहिजे देवाच्या मदतीने देवाच्या वचनावर अधारीत उद्दीष्टानूसार चालल्यामुळे आम्ही पापावरविजय मिळू शकतो ख्रिस्ता प्रमाणे

पापावर विजय मिळविण्यसाठी आम्हाला पवित्र आत्मचे पहिला मार्गदर्शन म्हणून दिला आहे असे पवित्र शास्त्र सांगते. देवाने आम्हाला पावित्र आत्मा ख्रिस्ती जवीनावर विजय प्राप्त करण्यासाठी दिला आहे.देवाने देहाची कर्ममे व आत्माची कर्म या मध्ये या विषयीविभीन्न्ता दाखविलेली आहे. गलती 5:16-25 या उत्तऱ्याना आत्मच्या प्रेरणेणे चालने असा शिषर्क दिला आहे. प्रत्येक येशु असणारा पवित्र आत्माच्या प्रेरणेने चालतो.परंतू संदर्भ आम्हाला सांगतो आम्ही आत्मात चालणे गरजेचे आहे.याचाअर्थ् त्यांच्या मार्ग्दर्शनाखाली चालणे ,आम्हाला निवड करायची आहे.आत्माच्या प्रेरणेने चालणे किंवा शरीराच्या वासणेने चालणे

या मधील फरकाला समजून घेण्यासाठी पेत्राच्या जीवना विषयी दाखविले आहे.ज्याने पवित्र आत्मा ग्रहणकरण्यापूर्वी येशुचा तीनवेळा नाकार केला होता – व त्यानंतर त्याने म्हटले मरेपर्यंत मी ख्रिस्तामागे चालणार पवित्र आत्माने भरल्या नंतर पूर्ण सामार्थ्याने धर्याने बोलला तेव्हा यहूदयाचा सण पेन्टीकॉस्ट होता.

आम्ही आत्मामध्ये तेव्हा चालतो जेव्हा आम्ही आत्माला विजऊ देत नाही(जसे की,I थेस्सलोनी 5:19 मध्ये म्हटले)आणि पवित्र आत्माने भरण्याविषयी प्रपर्यंत करा.( इफिस 5:18-21) एक व्यक्ती पवित्र आत्माने कसा भरेल? सर्व प्रथम सर्वानी, जून्या करारामध्ये ज्याना देवाने निवडले होते.त्यांने निवडलेल्या व्यक्तीना त्यांच्या विशिष्ट कामासाठी व ते पूर्ण करण्याठी पवित्र आत्माद्वारे ते चालत होते. (उत्पती 41:38, निर्गम 31:3,गणना 24:2, I शमुवेल 10:10) इफिस 5:18-21 आणि कलसै 3:18 मध्ये सांगितले आहे ज्याला देवाने निवडले आहे. व देवाच्या वचनाने भरले आहेत. त्या सर्वाना दुसऱ्या सादनाकडे जाण्यास मार्गदर्श्न करते.

देवाचे वचन पवित्र शास्त्र सांगते आम्ही त्याच्या चांगल्या कामासाठी सदैव सज्ज असावे ( 2 तिमथ्थी 3:16-17) ते आम्हाला शिकविते की, आम्ही कसे जगावे आणि कशावर विश्वास ठेवावा जेव्हा आम्ही चुकीच्या मार्गाची निवड करीतो तेव्हा आम्हाला योग्य मार्गात जाण्यासाठी ते मार्ग दर्शन करतो आणि आम्हला योग्य रस्त्यावर राहण्यास मदत करिते. इब्री 4:12 मध्ये सांगते वचने जिवंत सामर्थ शाली वचन आहे. ते आमाच्या जीव व आत्मा सांधे मज्जा यास भेदुन जाते. स्त्रोत सहितेचा लेखक म्हण्तो की, देवाचे वचन जीवन बदलणारे सामर्थ आहे. स्त्रोत सहिता 119 मध्ये सांगतो. यहोशवा ला सांगण्यात आले की, शत्रुवर विजय प्राप्त करण्यासाठी देवाचे वचन हे सादन विसरु नको तर त्याचे मनन दिवस आणि रात्र करुन अज्ञा पालन कर त्याने हे केले. देवाची अज्ञा होई पर्यंत त्याने सैन्याला बोध केला नव्हाता त्याच्या विजयाची गरु किल्ली हीच होते. त्यामुळे तो वचन दत्त देशा पर्यंत इस्रायल लोकास घेवून जाण्यास उपयुक्त ठरला.

पवित्र शास्त्र अशा प्रकारचे साधन आहे. ते आम्ही सर्व साधारण पणे घेतो. आम्ही साधरण पणे पवित्र शास्त्राला घेवून मंडळीत जातो. किंवा वाचतो. दररोज त्यांचे मनन करतो. किंवा दिवासातून एक अध्याय वाचतो. पण आम्ही ते मुखपाठ करीत नाही ज्याचे आम्ही म्नन केले. त्या वचनाचा आपल्या जीवनात लागु करीन करीत नाही. त्यामुळे पापाची जाणीव होत नाही किंवा झाल्याल्या पापाची जानीव होऊन स्विकारात नाही त्यांच्या वचना बदल देवाची सुस्ती करणे व त्याने जे प्रगट केले ते स्वकारण्यास तयार होत नाहीत. पुष्कळसे पवित्र शास्त्रा विषयी बोलत असताना त्या विषयी ते कमजोर किंवा त्यांच्या विरुध्द होतो. याचाच अर्थ आम्ही आत्मीक भुक भागविण्यासाठी काही थोडक्याच वचनाचे सेवन करितो. (परंतु आत्मीक वाढीसाठी ते पुरेसे अन्न सेवन करीतात ज्याच्या द्वारे ते निरोगी व प्रगतशिल ख्रिस्ती बनतील) किंवा आम्ही त्यांच्या जवळ आध्यत्मीक अन्नासाठी येतो. परंतू त्यांच्या वचनावर जास्त वेळ मनन करित नाही. त्यामुळे आमची आध्यात्मीक भुक कशी भागविली जाईल .

महत्वाचे हे जर तुम्ही दररोज दवाच्या व चनाचा अभ्यास व शास्त्रपाठ मुख् पाठ करणे ही सवय आपणास नसेल त्याची सुरुवात करा. ज्या लोकानी या दिनचर्याला सुरुवात केली. व ती आपणास लावून घेतली त्यांना वचनाची प्राप्ती होते. तो पर्यंत ते वचन जाणार नाहीत. काही लोक देवाला प्राथना करतात.ते त्याला म्हणतात की, त्यांच्या जीवनात बद्दल घवून यावा म्हणून त्याला मदत सागतात. पवित्र शास्त्र हे एक शस्त्र आहे. आमच्या जवीनात आत्माद्वारे त्याचा उपयोग होतो. ( इफिस 6:17 ) या शस्त्रातील एक महत्वाचा भाग जो आम्हाला देवाने आध्यात्मीक युध्द करण्यासाठी दिलेली शस्त्र सामुग्री विषयी आहे. ( इफिस 6:12-18 )

पापाच्या विरुध्द युध्द करण्यासाठी तीसरे महत्वाचे साधन प्रार्थना आहे. पुन्हा या सादनाचा उपयोग खोटया पध्दतीने करतात. आमच्या जवळ प्रार्थना सभाना प्रार्थनेचा वेळ इत्यादी असतात. परंतू त्यांचा उपयोग ते करीत नाहीत.परंतू सुरुवातीच्या मंडळया हया सर्वाचा उपयोग करीत असत त्या प्रमाणे प्रार्थना करीत असत.( प्रेषीत 3:1, 4:31,6:4 ,13:1-3) पौल आपल्याला सांगतो की, आपल्या सेवा करण्यासाठी कशा प्रकारे करणे व देवा जवळून प्राथने द्वारे अभिवचन घेणे ( मत्य 7:7-11, लूक 18:1-8 योहान 6:23-27, I योहान 5:14-15) पौलाने प्रार्थने विषयी असा उल्लेख केला की, प्रार्थनाही अध्यात्मीक युध्द आहे. ( इफिस 6:18)

पापावर विजय प्राप्त करण्यासाठी प्रार्थना किती महत्वाची आहे. आमच्या जवळ येशुने पेत्राला गेथ शेमे बागेत बोलले शब्द आहेत. हे पेत्राच्या नाकारण्याच्या अगोदरचे आहेत. जेव्हा येशु प्रार्थना करीत होता.तेव्हा पेत्र झोपला होता. येशुने त्याला उठविले आणि म्हटले “तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा आत्मा उत्सुक आहे खरा तरी देह अशकत आहेळ” ( मत्य 26:41) आम्ही पेत्रासारखे आहोत. योग्य करण्याची इच्छा असताना ते करण्यासाठी आम्हाला सामर्थ नाही. त्यासाठी आमच्या अशकत पणात देवाकडून सामर्थ् प्राप्त करण्याची गरज आहे दुरुस्तीसाठी ठोण्याची गरज आहे. मागण्याची गरज आहे. ( मत्य 7:7) प्रार्थना ही चमत्कारी गोष्ट नाही. प्रार्थनाही आहे की, आमची स्वत:ची सीमा व देवाचे कधीही न संपनारे सामर्थ ह्याना ओळखने आहे. तो जे काही करु इच्छीतो ते करण्यासाठी आम्हाला त्याचकडून सामर्थ प्राप्त करण्यसाठी त्यांच्या मागे जाणे आहे. ते नाही. जे आम्हला वाटते ते करावे ( I योहान 5:14-15)

पापावर विजय प्राप्तीसाठी आम्हाला मंडळीमध्ये जावे लागेल विश्वास ठेवणाऱ्या संगती नाते ठेवावे लागेल कारण जेव्हा येशुने आपल्या शिष्याना सुर्वातेसाठी बाहेर पाठविले तेव्हा त्यांने दोन-दोन असे पाठविले ( मत्य 10:1) प्रेषीतांच्या कृत्यानमध्ये आम्ही पाहतो की, ते कधीही एक एकटे जात नव्हते तर ते एकत्रीत ग्रुप मध्ये किंवा दोन त्यापेक्षा जास्त जात होते. येशुने आम्हाला अज्ञा दिली आम्ही आपले एकत्र मिळणे सोडूनये तर त्यांना चागल्या कामासाठी त्यांना प्रितीने प्रोत्साहन दयावे. ( इब्री 10:24) त्यानी सांगीतले आपल्या चुका एकमेकान संगती कबुल करा ( याकोब 5:16) जुन्या करणामध्ये आम्हाला सांगण्यात आले जसे लोखंड लोखंडाला चमकवितो. तसे मनुष्य आपल्या मित्राचा चहेरा पाणीदार करीतो (निती 27:17) एकत्रीत राहण्यास मध्ये सामर्थ्य आहे. (उपदेशक 4:11-12 )

पुष्कळ लोकांना ख्रिस्ती विश्वासणाऱ्याच्या सोबतीने फार कठीण पापावर विजय मिळविण्यास त्यांना मदतझाली जसे की, एक व्यक्ती तुमच्या संगती बोलतो. प्रार्थना करीतो तो तुम्हाला तुमच्या चुकीच्या गोष्टी विषयी धमाकावितो. त्यांची अधिक किंमत आपल्याला असाला पाहिजे परीक्षा ही सर्व लोकांनावर येते ( पहिले करीथ 10:13) एक विश्वास योग्य मित्र असणे किंवा एक विश्वास योग्य गट असणे फार गरजेचे आहे कारण कठिण पापावर विजय प्राप्त करण्यासाठी ते आम्हाला प्रोत्साहन व धिर देण्यास मदत करीतात त्यामुळे आम्हाला त्याची गरज आहे.

काही वेळा पापावर विजय लवकर मिळतो काही वेळा पावर विजय मिळविण्यासाठी वेळ लागतो देवाने आम्हाला त्यावर विजय प्राप्त करण्यासाठी काही सादन करुन दिले आहे. तो आमच्या जीवनात बद्दल घडवून आनेल कारण आम्हाला हे ठाऊक आहे की, तो आमच्या पापावर विजय मिळून देण्यासाठी त्याच्या आज्ञा विषयी विश्वास योगय आहे.

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

ख्रिस्ती जीवनात मी पापावर कसा विजय प्राप्त करु शकतो?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.