ज्या लोंकानी येशुचे शुभवर्तमान नाही त्याचे काय होईल?

प्रश्नः ज्या लोंकानी येशुचे शुभवर्तमान नाही त्याचे काय होईल? उत्तरः प्रत्येक व्यक्ती देवाबरोबर जवाबदार आहे जरी त्याने “ऐकले किंवा नाही ऐकले.” पवित्रशास्त्र आम्हाला स्पष्टपणे देवाचे स्वतःला सुष्टीच्या उत्पनापासुन स्पष्ट केले (रोम 1:20) आणि लोंकाच्या ह्र्द्यामध्ये (उपदेशक 3:11). समस्या हि आहे. मानवीजीवन पापम्य आहे; त्यामुळे आम्ही देवाच्या ज्ञानापसुन वंचित आणि त्याच्याविरोधी झालो (रोम 1:21–23). जर देवाची…

प्रश्नः

ज्या लोंकानी येशुचे शुभवर्तमान नाही त्याचे काय होईल?

उत्तरः

प्रत्येक व्यक्ती देवाबरोबर जवाबदार आहे जरी त्याने “ऐकले किंवा नाही ऐकले.” पवित्रशास्त्र आम्हाला स्पष्टपणे देवाचे स्वतःला सुष्टीच्या उत्पनापासुन स्पष्ट केले (रोम 1:20) आणि लोंकाच्या ह्र्द्यामध्ये (उपदेशक 3:11). समस्या हि आहे. मानवीजीवन पापम्य आहे; त्यामुळे आम्ही देवाच्या ज्ञानापसुन वंचित आणि त्याच्याविरोधी झालो (रोम 1:21–23). जर देवाची कृपा नसती तर अम्च्या अन्तःकरणाच्या पापी इच्छेनुसार सोडून दिले, असते कि त्याच्या शिवाय मानवी जिवन किति निरर्थक आनि दुःखदायी आहे; आणि जे लोक वारंवार त्याचा नाकार करतात तो त्याच्यासाठी हे करितो (रोम 1:24 –32).

सत्य हे आहे, काही लोंकानी देवावीषयी ऐकले नाही.त्यापेक्षा, समस्या हि आहे कि त्यांनी जे ऐकले नाही त्यापेकक्षा समशा हि आहे कि, त्यांनी जे ऐकले व सुष्टी मधील सरळ दिसणाया गोष्टीचा त्यांनी नकार केला. अनुवाद 4:29 सांगते,“तरी पण तेथेही तुम्ही आपला देव परमेश्वर यास शरण जाल आणि पूर्ण जिवेभावे त्याच्या शोधात लागाल, तर तो तुम्हांस पावेल” हे वचन महत्वाचे सिध्दांत शिकवते – प्रत्येक जन सत्याने त्याचा शोध कराल तर तो तुम्हास सापङेल. जर एखादा व्यक्ती मनपुर्वक देवला शोधण्याची इच्छा धरतो तर देव त्याला प्रगट होतो.

समस्या हि आहे कि “ज़ाणता कोणी नाही, देवाचा शोध करणारा कोणी नाही”(रोम 3:11). परंन्तु लोक देवाचा नकार करतात जी कि निर्मिति मध्ये व त्याच्या ह्रद्यात उपस्थीत आहे आणि ते हांतानी बनवीलेल्या “देवची” उपासना करितात. यासाठी कि त्याना क्धीही खिस्ताचे शुभवर्तमान ऐकणायाची संधी मिळाली नाही अशांना देव नरकात टाकणार आहे त्या देवाच्या न्यायावर वादविवाद करणे मुर्खापनाचे आहे.देवाने सुरूवाती पासुनच लोंकाना त्याने प्रगट केले. पवित्र शास्त्र सांगते लोकांनी देवाच्या ज्ञानाचा नकार केला आणी त्याना देवापुदुन नरकाची शिक्षा होईल.

त्याच्या भाग्यावर वादविवाद अपेक्षा ज्यांनी शुभवर्तमन ऐकले नाही, आम्ही, खिस्ती होण्याच्या नात्याने, आपले कर्तव्य आहे की ज्यानी शुभवर्तमान ऐकले नाही त्याना शुभवर्तमान ऐकावे. त्याने आम्हा सर्वांनी जगभरात शुभवर्तमान सांगण्यासाठी बोलवीले आहे (मत्तय 28:19 –20प्रेषित 1:8). आम्हाला माहीत आहे जगा प्रोत्साहान देने गरजेचे आहे कि येशु खिस्ता द्वारे तारण आहे. अशा स्विकार करेल त्यांचाच बचाव त्याच्या सर्व पापापासुण होइल. व त्याला देवापासुन सर्वकाळासाठी वेगळे होणायापासुन वाचवू शकतो.

जर आम्ही आपल्या अंदाजाने पुढे चाललो शुभवर्तमान ऐकले नाही व ते देवाच्या कृपेने वाचवीले जातील, तर ते न्यायउचीत आहे आम्हाला खात्री करावी लागेल. कोणीही शुभवर्तमान ऐकल्या शिवाय राहु नये, सर्वात वाईट गोष्ट हि कि शुभवर्तमान ऐकुन सुध्दा त्याचा नाकार करने. जर असे होत असेल तर त्याला नाशासाठी ठेवण्यात आले आहे. जे लॊक शुभवर्तमन ऐकत नाही त्याना नाशा करिता ठेवले आहे. नाही तर शुभवर्तमानासाठी काहिच प्रोत्साहन नसेल.जर त्यानी पहील्या पासून शुभवर्तमान ऐकले नाही व का बरे लोक शुभवर्तमाना स्विकार करित नाही,त्यांनी स्वतःस नासासाठी ठरवुन ठेवले आहे. जर ते पुर्वी वाचवीले गेले कारण त्यांनी पहील्या पासुन शुभवर्तमान ऐकले नाही?

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

ज्या लोंकानी येशुचे शुभवर्तमान नाही त्याचे काय होईल?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.