देवाचे अस्तित्व आहे का? देवाच्या अस्तित्वाचे पुरावे आहेत का?

प्रश्नः देवाचे अस्तित्व आहे का? देवाच्या अस्तित्वाचे पुरावे आहेत का? उत्तरः देवाच्या अस्तित्वाला आम्ही दाखवू किंवा नाकारु शकत नाही. पवित्रशास्त्र आम्हाला सांगते की विश्वासाने देवाच्या सत्याचा स्विकार करा.“विश्वासावाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास धरला पाहिजे की,तो आहे. आणि त्याजकडे धाव घेण्याऱ्याला तो प्रतिफळ देणारा होतो.“(इब्री11:6). जर देवाची इच्छा असती तर तो…

प्रश्नः

देवाचे अस्तित्व आहे का? देवाच्या अस्तित्वाचे पुरावे आहेत का?

उत्तरः

देवाच्या अस्तित्वाला आम्ही दाखवू किंवा नाकारु शकत नाही. पवित्रशास्त्र आम्हाला सांगते की विश्वासाने देवाच्या सत्याचा स्विकार करा.“विश्वासावाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास धरला पाहिजे की,तो आहे. आणि त्याजकडे धाव घेण्याऱ्याला तो प्रतिफळ देणारा होतो.“(इब्री11:6). जर देवाची इच्छा असती तर तो सहज दिसू शकला असता व संपूर्ण जगाला आपण असल्याचे प्रमण देऊ शकला असता. परंतू त्यांने असे केले असते तर विश्वासाची अवश्यकता नसती “येशुने त्याला म्हटले ,तु मला पाहिले आहे, म्हणून विश्वास धरला आहे, पहिल्या वाचून विश्वास धरणारे ते धन्य”(योहान 20:29).

याचा अर्थ असा नाही की, देवाच्या अस्तित्वा विषयी काही पुरावे नाहीत. पवित्रशास्त्र सांगते “आकाश देवाचा महिमा वर्णविते ; अंतरिक्ष त्याची हस्तकृति दर्शविते; दिवस दिवसाशी संवाद करितो, रात्र रात्रीला ज्ञान सांगते; वाचा नाही, शब्द नाही त्याची वाणी ऐकू येत नाही; तरी त्याचा स्वर सर्व पृथ्वी आक्रमीतो,त्याचे शब्द दिंगतरी पोहचतात; सुर्यासाठी आकाशात त्याने मंडप घातला आहे”(स्तोत्र 19:1-4). ताऱ्याकडे पहा, अकाश मंडळाकडे पहा; त्याच्या अदभूत कार्याला समजण्याचा प्रयत्न करा, सुर्याला मावळत असताना त्याची सुंदरता पहा – आणि हे सर्व देवाच्या अस्तित्वाला दर्शविते.इतकेच केवळ नव्हे आमच्या ह्दयाच्या हलचालीवरुन् देवाच्या अस्तित्वाचे जाणीव होते.उपदेशक 3:11 मध्ये असे म्हटले की,“…त्याने मनुष्याच्या मनात अनंतकालाविषयीची कल्पना उत्पनन केली आहे” आमच्या आतील खोली मध्ये अशी ओळख आहे, ती जीवना पेक्षा ही जगा पेक्षा अती महत्वाची आहे. आम्ही आपल्या बुध्दी चातुऱ्याने ती नाकारु शकतो, परंतू देवाची उपस्थित आमच्या मध्ये व आमच्या आजू बाजूला आहे. हे नाकारु शकत नाही, पवित्र शास्त्रामध्ये आम्हला चेतावणी देण्यात आली की, पुष्कळ लोक देवाच्या अस्तित्वाचा नाकार करतील,“मुड आपल्या मनात म्हणतो, देव नाही”(स्त्रोत14:1).आता पर्यंत इतिहासामध्ये, सर्व संस्कृतीमध्ये, सर्व सभ्यतीमध्ये, सर्व परष्ट्रामध्ये मध्ये देवाच्या अस्तित्वावर पुष्कळ प्रकारावर लोक विश्वास ठेवतात, तर या विश्वासाचे कारण काही तरी(कोणते तरी)असणार आहे.

देवाच्या अस्तित्वा बद्दल, पवित्रशास्त्रा व्यतिरिक्त तर्कशुध्द वितर्क आहे पहिले, तत्वमीसाक विर्तक आहेत. तत्वज्ञानी लोक असा विचार करतात. की देवाच्या अस्तित्वाला पुरावे दिले पाहिजे देवाच्या परिभाषेची सुरुवात अशी होते की “तो इतका मोठा आहे की, त्याची ही कल्पना केली जाऊ शकत नाही”

तरी पण काही मत भेद निर्माण होता की, अस्तित्वात असण्यापेक्षा अस्तित्वात नसणेच मोठी बाब आहे. त्याच्यासाठी सर्वात मोठया कल्पनीय प्राण्याला अस्तित्वात असायला पाहिजे जर देवाचे अस्तित्व नाही तर देव सर्वात मोठा कल्पनीक प्राणी असू शकत नाही ही गोष्ठ देवाच्या परिभाषा ह्याचे खंडण करते.

दुसरा विर्तक हा की हेतूवादासंबंधी वितर्क. हेतूवादासंबंधी तर्काच्या संभाषणामध्ये या विश्वासमध्ये काहीतरी अश्चर्य घडावे, त्यांना वाटते की,हे दैवताचे काम आहे. उदाहरणासाठी, पृथ्वी ही आता आहे त्यापेक्षा सूऱ्यापासून काही दुर कीवा जवळ असते तर पृथ्वीवरील जीवंत प्राण्याला मदत करु शकली नसती जीतकी ती आज करीत आहे. जर पृथ्वीचे वातावरण काहीटके वेगळे झाले तर सर्व जीवंत गोष्टी मरून जातील. त्याचप्रमाणे शारीरीक वाढीसाठी आवश्यक अनुची आवश्यकता असते ती आवश्यकता पूर्ण करण्यासाठी अनूकनाची एकस्त मिळणे आवश्यकता असते सादरणपणे 10 243 मधून 1 हि होती(ह्याचा अर्थ हा की10 च्या नंतर 243 शुन्याचे येणे).एक अनुचा कण बनण्यासाठी लाखो लहान लहान कण मिळून एक अनु बनतो.

तीसऱ्या वितर्कच्या देवाच्या अस्तित्वाबदल विश्वास्थिती शास्त्रा संबंधी वितर्क अस आहे. विश्वा विषयी प्रत्येक परिणामा मागे एक कारण असले पाहिजे त्यावर इतर वस्तुचा परिणाम आहे. कोणतीना कोणती वस्तु असली पाहिजे त्यामुळे प्रत्येक वस्तु अस्थितत्वात येईल. सरते शेवटी , कोणतीही वस्तु “ कारण –रहित”पण असावे कारण दुसऱ्या वस्तुच्या येण्याचे ते कारण बनावे. ती “ करण –रहित” वस्तुच देव आहे.

चौथे वितर्काविषयीची माहिती नैतीक विर्तक. इतिहासामध्ये अता पर्यंत प्रत्येक संस्कृती मध्ये कोणतीतरी व्यवस्था करण्यात आली. प्रत्येकाला बऱ्या आणि वाईटाची पारक आहे. खुन ,लबाडी ,चोरी ,आणि अनिती ह्यांचा विश्वा मध्ये स्विकार होत नाही. तर बऱ्या आणि वाईटाचे ज्ञान करुन देणारे ज्ञान जर पवित्र देवाकडून नाही. तर कोठून आले?

या नंतर,पवित्र शास्त्र आम्हला सांगते देवाचे स्पष्ट अस्तित्व त्याच प्रमाणे स्विकारु न शकनारे ज्ञान ते आम्ही ते स्विकार करणार नाहीत तर ते चुकीचा विश्वास करतील .रोम 1:25 मध्ये जाहिर केले आहे “ त्यानी देवाच्या सत्याचा असत्याशी मोबदला केला आणि त्याला सोडून उत्पन्न केलेल्या पदार्थाची भक्ती व सेवा केली, तो उत्पन्न करता – युगानु युग धन्यवादीत आहे. आमेन” पवित्र शास्त्र आजून जाहिर करतो देवावर विश्वास ठेवण्यासाठी कुठलेही कारण नाही: “त्याचे अदुष्य गुण म्हणजे -त्याचे सनातन सामर्थ व दैवत्व – ही निर्मिलेल्या पदार्थावरुन ज्ञात होऊन सृष्टिच्या उत्पतीकालापासुन स्पष्ट दिसत आहेत. यासाठी की,त्यानी निरुत्तर व्हावेत”(रोम 1:20)

लोक देवाच्या अस्तित्वाचा नाकार करितात करण त्याच्या मध्ये “ वैज्ञानीकता नाही” किंवा “ त्याच्या जवळ कुठलेही प्रमाण नाही.” तर सत्य कारण हे आहे की, एकदा त्यांनी देवाचा स्विकार केला तेव्हा त्यांना जाणीव होईल की देवाची त्यांना गरज आहे, की देवासाठी जबाबदार आहे वत्याना पाप क्षमेची आवश्यकता आहे.(रोम 3:23,6:23) जर देव असितत्वात आहे,तर आमच्या सर्व कृती बद्ल आम्ही देवाबरोबर प्रामाणिक असावे. जर देव अस्तित्वात नाही तर आम्ही कसे ही कूठेही व देवाच्या न्यायाची चिंता न करता वागु शकतो .परतु पुष्कळ लोक देवाच्या अस्तित्वाचा विश्वास करतात व देवाच्या निसर्गवादी सिध्दांता संगती विश्वासाने चिटकून राहतात- सृष्टी करिता त्यांना एक पर्याय त्यांनी त्यांच्यावर विश्वास करावा देव अस्तित्वाद्वारे शेवटी सर्वाना समजते की देव आहे. सर्व तथ्य हे आहे की, देवाचे अस्तित्व नाही हे सिध्द करीत असताना त्याच्या मध्ये देवाचे अस्तित्व असण्यासाठी कारण बनतात.

आम्ही देवाच्या अस्त्विाची कशी जाणीव करु शकतो? एक ख्रिस्ती विश्वासणारा होऊन देव अस्तित्वात आहे कारण तो दररोज त्यांच्या संगती बोलतो.त्याला आम्ही उंच आवाजात बोलताना ऐकत नाही. परंतु त्यांच्या अस्तित्वाची जाणीव होते, त्यांच्या पुढारी पणाची जाणीव घडते,आम्हाला माहित आहे.तो आमच्यावर प्रेम करितो,आम्हाला त्यांच्या दयेची गरज आहे.आमच्या जीवनात कसेही प्रसंग आले त्या विषयी देवच आमच्या संगती असल्याचे संकेत असतो.कारण त्याने पुष्कळ चमतकारीरित्या वाचविले आणि जीवनात परिर्वतन आनले त्यामुळे त्यांच्या अस्तित्वाविषयी त्यांची स्तुती करण्याशिवाय काहीच करु शकत नाही. शेवटी देवाचे अस्तित्व विश्वासाने स्विकारले पाहिजे.(इब्री 11:6) देवावर विश्वास ठेवणे म्हणजे डोळे बंद करुन अंधऱ्याखोलीत उडी मारणे नाही,तर प्रकाशीत खोली मध्ये सुरशित पुढे चालणे आहे. व ज्या ठिकानीसुरुवाती पासून पुष्कळ लोक उभे आहेत.

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

देवाचे अस्तित्व आहे का? देवाच्या अस्तित्वाचे पुरावे आहेत का?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.