पवित्रशास्त्र आंतरजातीय लग्नाविषयी काय सांगते?

प्रश्नः पवित्रशास्त्र आंतरजातीय लग्नाविषयी काय सांगते? उत्तरः जुन्या करारामध्ये इस्त्राइल लोकाना आंतरजातीय लग्नाविषय मना केले होते(अनुवाद 7:3-4). काहीही असो,ही आज्ञा स्वरुपाच्या रंगाबदल किंवा वंशिक लोकांसाठी नव्हती. त्यापेक्षा, ही धार्मिक तेसाठी होती. ही आज्ञा देण्यामागचा देवाचा उददेश हा यहुदी लोंकान मध्ये लबाड देवी देवताचे मुर्तिचे पुजा केली जाउुने म्हणुन आंतरजातीय विवाहासाठी इस्त्राइल लोंकाना मनाई करण्यासात आली…

प्रश्नः

पवित्रशास्त्र आंतरजातीय लग्नाविषयी काय सांगते?

उत्तरः

जुन्या करारामध्ये इस्त्राइल लोकाना आंतरजातीय लग्नाविषय मना केले होते(अनुवाद 7:3-4). काहीही असो,ही आज्ञा स्वरुपाच्या रंगाबदल किंवा वंशिक लोकांसाठी नव्हती. त्यापेक्षा, ही धार्मिक तेसाठी होती. ही आज्ञा देण्यामागचा देवाचा उददेश हा यहुदी लोंकान मध्ये लबाड देवी देवताचे मुर्तिचे पुजा केली जाउुने म्हणुन आंतरजातीय विवाहासाठी इस्त्राइल लोंकाना मनाई करण्यासात आली होती. जरी इस्त्राईल लोंक मुर्तिपुजा करणाऱे, मुर्तिपुजक, अधार्मिक व देवाच्या मार्गा पासुन दुर जाणार होते हे घडुने म्हणुन मलाखी 2:11.

याप्रमाणे अध्यात्मिक शुध्दतेसाठी आसाच नियम नविन करारामध्ये ठेवाला आहे, परंतु या सिघ्दांताचा जातीच्या संगती काही देणे घेणे नाही : “तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्या बरोबर जडुन विजोड होऊ नका कारण धर्म व अधर्म याची भागी कशी होणार उजेड व आंधार यांचा मिलाप कसा होणार?”(2 करीथ 6:14). त्याचप्रमाणे इस्त्राइलासाठी होते (एक सत्ये देवावर विश्वास ठेवणाऱ्याणे) त्यासाठी आज्ञा होती की मुर्तिपूजक व्यक्ती संगती लग्न करु नेय, त्याचप्रमणो ख्रिस्तिी व्यक्ती साठी एक सत्ये देवावर विश्वास ठेवणारे त्याने आज्ञा दिली होती की अविश्वासु लोकान संगती लग्न करुने पवित्रशास्त्र आंतरजातीय लोकासंगती विवाह साठी चुकीचे आहे म्हणुन म्हटले नाही तर कोणी आंतरजातीय लग्न करतो तो पवित्रशास्त्राच्या अधिकाराशीवाय करतो.

ज्या प्रमाणे मार्टीन लुथर राजे जुनयिअरयांनी ,म्हटले, एकखादया व्यक्ती ला तीच्या चारित्रयावरुन त्याला किंवा तीला ओळखावे नाही, की त्याच्या चमडयाच्या रंगाणे जातीच्या आधारावर भेदवाभ करणाऱ्या ख्रिस्ती लोकांच्या जीवनात स्थान नाही (याकोब 2:1-10).सत्ये हे आहे,की पवित्रशास्त्राच्या दृष्टीकोनातुन हया विषयवर केवळ एकच “जात” आहे- ती मणुष् जात आहे,कारण प्रत्येक जन आदाम व हवा यांच्या व्दारे आली आहेत.एका ख्रिस्ती व्यक्तीला हे समजने महत्त्वाचे आहे की संभाव्य आपला जोडीदार येशु ख्रिस्तान विश्वास ठेवुन नविन जन्म पावलेला असावा (योहान 3:3-5). ख्रिस्तावर विश्वास, चमडयाच्या रंगामध्ये नाही, आपला जोडीदार निवडकरण्यासाठी पवित्रशास्त्रावर आधारित पध्दत आहे. आंतरजातीय लग्न हे चुक की बरोबर हयाचा विषय नाही परंतु तो ज्ञान, विवेक दृष्टी, आणि प्रार्थना यांचा विषय आहे.

एक जोडपे जे लग्न करण्याचा विचार करीत आहे त्यानी या घटकाणवर विचार करावा. तर वेळवेळया शारीरीक रंगाला नजर आनदाज करुन चालणार नाही, एक जोडप्याला लग्न करण्यासाठी फक्त हयाच एका गोष्टी कडे विचार करुन चालणार नाही. कारण आंतरजातीय जोडप्याला भेदभाव व चेष्टेच्या सामोरे जावे लागेल त्यासाठी त्यानी पवित्रशास्त्राच्या आधारे उत्त्र देण्यासाठी तयार आसावे. “यहूदी व हेल्लेणी या मध्ये भेद नाही- कारण सर्वानचा प्रभु एकच असुन जे त्याचा धावा करीतात त्यासर्वाचा पुरवठाकरण्या इतका तो संपन्न आहे”( रोम 10:12). एक मंडळी जी रंगाला नजर आदाजकरते आणि/ किंवा एखादया आंतरजातीय लग्न झालेल्या ख्रिस्ती जोडप्यासंगती ख्रिस्ता मध्ये आपणासएक दुसऱ्या बरोबर राहुण ते समाजाला एक शक्ती शाली उदाहरण होउु शकते.

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

पवित्रशास्त्र आंतरजातीय लग्नाविषयी काय सांगते?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.