पवित्र शास्‍त्रच्या प्रेरित असणे म्ह्णजे काय?

प्रश्नः पवित्र शास्‍त्रच्या प्रेरित असणे म्ह्णजे काय? उत्तरः जेव्हा पवित्र शास्‍त्राच्या द्वरे लोक बोलतात तेव्हा प्रोहचाहन प्राप्त होते, ते ह्या सकेता कङे सनकेत करितात देवाने पवित्र शात्र मनुष़याच्या लिखानादारे प्रभावित केले कि त्याच्यामध्ये जे काहि लिहिले ते देवाचे वचन आहे पवित्र शास्‍त्रच्या स बबतित “इश्वरि प्रेरण” सधा अर्थ “देवाच श्वास” इश्वर प्रेरणाचा अर्थ पवित्र शास्‍त्राचा…

प्रश्नः

पवित्र शास्‍त्रच्या प्रेरित असणे म्ह्णजे काय?

उत्तरः

जेव्हा पवित्र शास्‍त्राच्या द्वरे लोक बोलतात तेव्हा प्रोहचाहन प्राप्त होते, ते ह्या सकेता कङे सनकेत करितात देवाने पवित्र शात्र मनुष़याच्या लिखानादारे प्रभावित केले कि त्याच्यामध्ये जे काहि लिहिले ते देवाचे वचन आहे पवित्र शास्‍त्रच्या स बबतित “इश्वरि प्रेरण” सधा अर्थ “देवाच श्वास” इश्वर प्रेरणाचा अर्थ पवित्र शास्‍त्राचा सत्य देवाचा शबद आणि पवित्र शास्‍त्रा इतर सर्व पुतकान पैयकि एक अलोकिक पुस्तक आहे.

जरि त्य मध्ये विभिन्न विषय आहेत ,परन्तु पवित्र शास्‍त्र प्रेरित आहे ,यामध्ये कोन्तेहि शंका नाहि पवित्र शास्‍त्रातिल प्रतेक शब्ध हा देवापासुन आलेल आहे (1करिन्थ 2;12-13; 2 तिमोथि 3;16-17) वचनकङे पाहान्याचा दुष्टीकोन आसाकि तो “मौखिक शब्द” प्रेरित म्हट्ले जाते ज्याचा अर्थ केवळ (मुखातिल शब्दामध्ये)कार्य करते. आनि हा प्रेरणाचा भाग प्रत्येक भागवर, पवित्र शास्‍त्रच्या सर्व वस्तुवर कार्य करते (शब्दिक स्वरुपमध्ये) काहि लोक विश्वास करतात कि पवित्र शास्‍त्रचा भाग प्रेरित आहेत किव्हा हे धर्मासगति सबधित आहे – परन्तु प्रेरणा चे हे विचार – पवित्र शास्‍त्रच्या आपल्य विषयी मेळ खात नाहि पुर्ण मौखिक शब्दिक प्रेरणा देवाच्या वचन हि एक आवश्यक महत्वा पुर्ण् विषेश आहे.

पवित्र शास्‍त्रचि प्रेरण कोथ परयन्त मर्यधित आहे स्पष्ट दिसते 2 तिमोथि 2:16 “प्रेत्येक इश्वर प्रेरित शत्र लेख ,सद्बोद ,दोष दखवने ,सुधारणुक नितिशिक्षण य करित उपोयोगि आहे ” असे हे वचन आम्हस सन्गते देवचे प्रत्येक वचनने उत्तेजन देते ज्यद्वरे आम्च फ़यद होतो हे फ़क्त पवित्र शास्‍त्रच धर्मिक भग असुन ते धमिक सिधन्त आहेत एव्धेच नहि तर प्रतेक शब्द जे उत्पति पसुन प्रगटि करण्या पर्यत आहे ते अधिकुत वचन आहे जेव्ह ते स्थपित झलेल्य सिधन्ता पसुन, मनुष्य च्य व देवच्य सबधने योग्य नते आहे पवित्र शास्‍त्र देवचि प्रेरणअच देते नहि तर त्यचि आलोकिकशक्ति आम्हल ब्दलुन “पुर्ण” मानव बनविते. मग आम्हल आजुन कशचि गरज आहे.

दुसरे वचन आम्हाला प्रेरणा देते ते हे आहे 2 पेत्र 1:21 देव मानवाचा विशिष्ट व्यक्ति महत्वामध्येउपयोग करुन घेतो त्याच्या लीखाच्या पधतिने, देवाने स्वताला त्याच्या लिखानाद्वरे प्रतेक इश्वरि शब्द त्याच्या प्रेरणेणे लिहिले आहे. येशु स्वता पवित्र शास्‍त्राला देवाच्या मुखाचे शब्द म्ह्ट्ले आहे “नियमशात्र व सन्देष्ट शात्रचे ग्रन्थ हि रद्द करावयास मी आलो असे समजु नका रद्द करावयास नाहि, तर पुर्ण करावयास आलो आहे मि तुम्हास ख‍चीत सांगतो आकाश व पृथ्वी नाहि तशी होत पर्यंत सर्व गोष्टि पुर्ण झाल्यावाचुन नियमशात्रचि मात्रा किंव एक बिंनदु नाहिस होणार नाहि ……” (मत्त्य 5:17-18). ह्या वचनामध्ये, येशुने पवित्रशात्रतिल छोट्यातिल छोट्या सदर्भाना आनि सर्व साधारण विराम चिन्हाचा देखिल पुर्न शुद्ध असण्याचा विशेष स्व्रपत सांगीतले आहे करण ते देवाचे वचन आहे.

कारण पवित्रशात्र देवाचे प्रेरित वचन आहे तेव्हा आम्हि हा सारांश काढू शकतो कि ते त्रुटिहिन व अधिकार सप्पन आहे देव विषयीचे विचार त्याच्या वचनाद्धारे खरे मनन्यास मदत होते कराण देव सर्व शक्तिमान, सर्वज्ञानि ,आणि परीपुर्न आस आहे यासाठी त्याच्या वचनामध्ये देखिल हि विशेषत असु शकते जे वचन पवित्र शात्राच्या प्रेरित होण्यासाठी स्थापित करतात तेच त्याच्या त्रुटिहिन व आधिकर सपन्न होण्याचे प्रमाण असते यामध्ये कुठलीहि शंका नाहि पवित्रशात्र जे दावा करते ते तसेच आहे – मनुष्यसाठी देवाला नाकारण्याचि योग्य, आधिकररित्या हे देवाचे वचन मनुष्य साठी आहे.

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

पवित्र शास्‍त्रच्या प्रेरित असणे म्ह्णजे काय?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.