पवित्र शास्त्र दंशाश देण्याबदल काय सांगते?

प्रश्नः पवित्र शास्त्र दंशाश देण्याबदल काय सांगते? उत्तरः पुष्कळ ख्रिस्ती व्यक्ती दंशाश देण्याविषयी अडखडतात. काही मंडळयाच्या देण्याच्य बाबती विषयी आणि त्याच वेळी अनेक ख्रिस्ती व्यक्ती देण्याच्या विषयी व पवित्रशास्त्राचा विनंतीला ते नकार देतात. दशांश/दणे हे आनंद व अशिर्वादाला दर्शवितात दु:खदायक हे आहे कि पुष्कळ चर्च मध्ये आज याविषयी उदाहरण पुष्कळ कमी आहेत. दशांश देणे हे…

प्रश्नः

पवित्र शास्त्र दंशाश देण्याबदल काय सांगते?

उत्तरः

पुष्कळ ख्रिस्ती व्यक्ती दंशाश देण्याविषयी अडखडतात. काही मंडळयाच्या देण्याच्य बाबती विषयी आणि त्याच वेळी अनेक ख्रिस्ती व्यक्ती देण्याच्या विषयी व पवित्रशास्त्राचा विनंतीला ते नकार देतात. दशांश/दणे हे आनंद व अशिर्वादाला दर्शवितात दु:खदायक हे आहे कि पुष्कळ चर्च मध्ये आज याविषयी उदाहरण पुष्कळ कमी आहेत.

दशांश देणे हे जुन्या कराराची पध्दत आहे. दशांश देणे हा इस्त्राएला वा भाग तयाच प्रमाणे आपल्या पिंकाचा आणि आपल्या पहिल्या जन्मलेल्या पशुधनाचा 10 वा भाग तबुसाठी /व मंदिरासाठी दयावे लागत होते (लेखीय 27:30; गणना18:26;अनुवाद14:24; 2इतिहास 31:5).सत्यता ही आहे कि, जुन्या करारामध्ये दशांश देण्यामध्ये जास्त दाखविले आहे एक लेव्यान साठी एक मंदिराच्या कामासाठी आणि संणसाठी आणि गरीब लोंकानच्या जमीनीसाठी हे सर्व मिळुन 23.3 टक्के हि पध्दत कर वसुल करणासाठी होती. ज्याव्दारे याजकाचा व लेव्याच्या होमवलहोमवली ची गरजा पुरविल्या जात होत्या.

नविन करारामध्ये कुठेही हि आज्ञा नाही किंवा त्याची गरज नाही, ख्रिस्ती विश्वासनाऱ्याने वैधानिक तत्वाप्रमाणे दंशाश देण्याच्या क्रियेला स्वत: हुन समर्पीत व्हायला पाहिजे. नविन करारामध्ये कामाईच्या निश्चित टक्कयाना वेगवेगळी देनग्या देण्याचे निदेश देत नाहीत. परतु केवळ इतके म्हणतो. देणग्या देण्यासाठी “आपल्या कमाईमधुन वेगळा काढुन ठेवा”(1 करिथ 16:2). काही ख्रिस्ती मंडळयानी जुन्या करारातील 10 टक्के दंशाशची पध्दत अवलंबली आहे. “नियमानुसार कमीत कमी”च्या स्वरुपात ख्रिस्ती व्यक्तीने लागु केले आहे.

नविन करारात म्हटले आहे महत्वाचा आणि कायदेशीर देण्याविषयी आहे आम्हाला आपल्या योग्य ते नुसार द्यावे काही वेळा याचा अर्थ 10 टक्के पेक्षा अधिक देण्याविषयी आहे; काही वेळा हयाचा अर्थ कमी प्रमाणात देण्याविषयी. हे सर्व ख्रिस्ती व्यक्तीवर योग्यतेवर व मंडळयाच्या गरजा अवलंबुन आहे. प्रत्येक विश्वासणऱ्याना देवाच्य ज्ञानानी व प्रार्थनापूर्वक दंशाश देणे /आणि किती जास्त द्यावे. हे समजुन घ्यावे(याकोब1:5) सर्वात वरती, सर्वदंशाश आणि अर्पणे पूर्ण शुध्द मनाने व देवाच्याआराधनेला भरुन असलेले व्यवहार ख्रिस्ताच्या शरीराच्या सेवेवर आधारीत असले पाहिजे. “प्रत्येकाने आपल्या मनात ठरविल्याप्रमाणे दयावे दु:खाने किंवा जरुर पडते म्हणुन देवु नये कारण संतोषाने देणारा देवाला आवडतो.(2करिथ9:7)

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

पवित्र शास्त्र दंशाश देण्याबदल काय सांगते?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.