फक्त विश्वासाच्या द्वारे तारण मिळू शकते का ,किंवा विश्वासाबरोबर कार्याची गरज आहे?

प्रश्नः फक्त विश्वासाच्या द्वारे तारण मिळू शकते का ,किंवा विश्वासाबरोबर कार्याची गरज आहे? उत्तरः हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे ख्रिस्त्री सिध्दांतवादी लोकांकरिता आहे .हया प्रश्नाचे सुधार वादयांचे काम झाले प्रोटिस्टंट मंडळयांमध्ये व कॅथोलिक मंडळयांमध्ये विभागनी झाली. हा प्रश्न ख्रिस्ती व्यकतींसाठी आणि अधिकांश खिंस्तांच्या शिक्षणात मध्ये महत्वाचे वेगळेपणाची चावी आहे. तारण मात्र विश्वासाद्वारेच आहे किंवा विश्वासाने…

प्रश्नः

फक्त विश्वासाच्या द्वारे तारण मिळू शकते का ,किंवा विश्वासाबरोबर कार्याची गरज आहे?

उत्तरः

हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे ख्रिस्त्री सिध्दांतवादी लोकांकरिता आहे .हया प्रश्नाचे सुधार वादयांचे काम झाले प्रोटिस्टंट मंडळयांमध्ये व कॅथोलिक मंडळयांमध्ये विभागनी झाली. हा प्रश्न ख्रिस्ती व्यकतींसाठी आणि अधिकांश खिंस्तांच्या शिक्षणात मध्ये महत्वाचे वेगळेपणाची चावी आहे. तारण मात्र विश्वासाद्वारेच आहे किंवा विश्वासाने कार्य केल्याने आहे.? मला येशुवर विश्वास ठेऊन तारण मिळेल, कि येशुमध्ये विश्वासासंगती कार्य करुन ते मिळेल?

केवळ विश्वास किंवा विश्वासासंगती कार्य या प्रश्नाला पवित्र शास्त्रातुन काही न जुळवून- घेणाऱ्या वचनांद्वारे कठिण बनले आहे. रोम 3:28; 5:1 आणि गलती 3:24, संगती याकोब 2:24 पहा. काही दोघांमध्ये फरक. पौल म्हणतो (तारण फक्त विश्वासाद्वारे आहे). आणि याकोब म्हणतो (तारण विश्वासाद्वारे कर्माने होते). पौल धर्मसिध्दांताच्या रुपामध्ये म्हणतो तारण मिळण्यासाठी केवळ विश्वासाची आवश्यकता आहे (इफिस 2:8-9),याकोब असे म्हणतो तारणासाठी विश्वास व कर्माद्वारे आहे. त्यासाठी या समस्येचे समाधान त्याची पडताळणी करुन होईल. वास्तविक रित्या याकोब या ठिकाणी कशाविषयी लिहत आहे. याकोब म्हणतो. कोणताही व्यक्ती कामाशिवाय विश्वास प्राप्त करु शकत नाही(याकोब 2:17-18). याकोब या ठिकाणी प्रामुख्याने आजुन सांगतो. की ख्रिस्त एका परिवर्तीत जीवनाला व चांगल्या कामाला उत्पन्न करतो(याकोब 2:20-26).याकोब हे म्हणत नाही विश्वासाद्वारे कर्म केल्याने एक व्यक्ती नितिमान होतो,तर तो हे म्हणतो विश्वासाच्याद्वारे खरे व्यक्ती नितीमान बनतात त्यानंतर ते त्यांच्या जीवनात चांगले काम करीत राहतात जर एखादया व्यक्ती स्वत:ला विश्वासनारा म्हणतो परंतू त्याचा/तिचा जीवनात चांगले काम करीत नाही. तेंव्हा तो/ती ख्रिस्ताचे विश्वासनारे नाहित(याकोब 2:14, 17:20-26).

पौल पण आपल्या लेखात म्हणतो. विश्वासनाऱ्यांच्या जीवनात उत्तम फळ यावे यासाठी ऐका गलती 5:22-23 त्यानंतर त्याने तुरंत म्हटले आम्ही विश्वासाने वाचले जाणार आहोत, कर्माने नव्हे.( इफिस 2:8-9), पौल आम्हाला सांगतो. आम्ही चांगले काम करावे म्हणून निर्मिली गेले आहोत (इफिस 2:10). पौलाची अपेक्षा आहे की, आमचे जीवन बदलावे जसे की याकोबाने केले: “जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी आहे तर तो नवी उत्पत्ती आहे जुने ते होऊन गेले पहा ते नवे झाले आहे”. (2करिंथ 5:17). याकोब व पौल हे तारणाच्या शिकवणीसाठी परस्पर विरोधी नाहीत तर ते एका विषयावर वेगवेगळया दृष्टीकोनातून पाहतात. पौलाने सरळपणे सांगितले की निमिमान बनन्यासाठी विश्वासाची आवश्यकता आहे व याकोबाने या गोष्टीवर भर दिला की, खरा ख्रिस्तामध्ये विश्वासनाऱ्यांचा विश्वास चांगल्या कामाने उत्पन्न होतो.

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

फक्त विश्वासाच्या द्वारे तारण मिळू शकते का ,किंवा विश्वासाबरोबर कार्याची गरज आहे?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.