आत्महत्या विषय ख्रिस्ती दृष्टीकोन काय आहे? पवित्रशास्त्र आत्महत्ये विषय काय सांगते?

प्रश्नः आत्महत्या विषय ख्रिस्ती दृष्टीकोन काय आहे? पवित्रशास्त्र आत्महत्ये विषय काय सांगते? उत्तरः पवित्रशास्त्र मध्ये सहा प्रमुख व्यक्ती ने आत्महात्या केली: अबिमलेख(शास्ते 9:54); शौल(1शमुवेल 31:4);शौलाचा शस्त्रावाहक(1शमुवेल 31:4-6);अहीथोफेल(2शमुवेल17:23);जिम्री(1राजे16:18);आणि यहुदा(मत्तय 27:5). हया मधील पाच व्यक्ती दृष्ट होते, ते पापी व्यक्ती होते(परंतु शैलाच्या शस्त्रवाहकाचा चारीत्रया विषय कोठल्या ही प्रकारचा दोष दिसत नाही). काही लोक म्हणतात की शमशोनानेही आत्महत्या…

प्रश्नः

आत्महत्या विषय ख्रिस्ती दृष्टीकोन काय आहे? पवित्रशास्त्र आत्महत्ये विषय काय सांगते?

उत्तरः

पवित्रशास्त्र मध्ये सहा प्रमुख व्यक्ती ने आत्महात्या केली: अबिमलेख(शास्ते 9:54); शौल(1शमुवेल 31:4);शौलाचा शस्त्रावाहक(1शमुवेल 31:4-6);अहीथोफेल(2शमुवेल17:23);जिम्री(1राजे16:18);आणि यहुदा(मत्तय 27:5). हया मधील पाच व्यक्ती दृष्ट होते, ते पापी व्यक्ती होते(परंतु शैलाच्या शस्त्रवाहकाचा चारीत्रया विषय कोठल्या ही प्रकारचा दोष दिसत नाही). काही लोक म्हणतात की शमशोनानेही आत्महत्या केली.(शास्त्रे16:26-31),परंतु शमशोनाचा मुख्य उददेश पालीसटाईमच्या लोकाना मारणे होता, नाही की स्वताला मारणे. पवित्रशात्र आत्महत्याला खुनाप्रमाणे मानते, कोणते आणि कसे आहे – त्यामध्ये खून करणे होते. देवच फक्त ठरवु शकतो कोण आणि कधी आणि कसे मरणार आहे.

पवित्रशास्त्राप्रमाणे, स्वर्गात किंवा नरकात जाण्याचा निर्नय हा निश्चित होत नाही की त्याने आत्महात्या केली व नाही. जर कोणी अविश्वासू व्यक्ती आत्महत्या करतो, त्याने आपला प्रवास अग्नीच्या सरोवराकडे जाण्याची “गती” वाढवली आहे. तरीपण, तो व्यक्ती नरकात जाईल कारण त्याने ख्रिस्ता द्रारे होणारे तारण नाकरले. त्याने आत्महत्या केली म्हणून नाही. पवित्र शास्त्र एक ख्रिस्ती व्यक्ती ने आत्महत्या केली त्या विषय काय सागते? पवित्र शास्त्र असे शिकवीतेकी जेव्हा पासून आपण ख्रिस्तावर खऱ्या अर्थने आपण विश्वास करतो तेव्हा पासुन सार्वकालीन जीवनाची आम्हाला खात्री होते (योहान 3:16). पवित्रशास्त्रा प्रमाणे, ख्रिस्ती व्यक्ती कुठल्या ही सशया शिवाय हे समजू शकतो की त्या ज्वळ सार्वकालीक जिवन आहे(योहान5:13). कोणी ही एका ख्रिस्ती व्यक्तीला देवाच्या प्रेमापासुन वेगळे करु शकत नाही(रोम 8:38-39).जर कोणती “निर्मीलेली वस्तु” देवाच्या प्रितीपासुन, ख्रिस्ती व्यक्तीला वेगळे करु शकत नाही इथ्पर्यंत की एका ख्रिस्ती व्यक्ती ला जो आत्महत्या करतो पण तो एक “निर्मलेली वस्तु” आहे आणि आत्महत्या त्याला देवाच्या प्रितीपासुन वेगळे करु शकत नाही. येशु आमच्या सर्व पापासाठी मरण पावला, आणि तो खरा ख्रिस्ती आहे, तर आध्यामिक युध्दात, आणि आशकतपणात, आत्महत्या करतो ते देखील पाप आहे जे येशुच्या रक्ताने झाकलेले आहे.

आत्महत्या ही देवाच्या विरुध गंभीर पाप आहे.पवित्रशास्त्रानुसार, आत्महत्या करने हे करने खून आहे, आणि हे सर्वदा चुकीचे आहे. त्या व्यक्तीच्या विश्वास विषय एक गंभीर संशय उत्पन्न होतो की तो स्वताला एक ख्रिस्ती व्यक्ती म्हणवितो. तरी सुध्दा तो आत्महत्या करतो अशी कोणती ही परिस्थती नाही की स्वता कोणचाही न्याय करावा विशेषता ख्रिस्ती व्यक्तीसाठी त्याने/तीने स्वताच्या जीवाला संपवावे, ख्रिस्ती व्यक्ती ला देवासाठी समर्पीत होउुन जगण्यासाठी बोलविले. त्याना कधी मरायचे आहे याचा निर्णय फक्त आणि फक्त देवाकडेच आहे. यासाठी आत्महत्याचे वर्णन केलेले नाही, 1 करीथ3-15 कदाचित हे उत्त्म उदाहरण होउु शकते: “जो कोणी ख्रिस्ती व्यक्ती आत्महत्या करतो तो स्वत: तरेल, परंतु जनु काय अग्नीतुन बाहेर पडल्यासारखा तरेल”.

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

आत्महत्या विषय ख्रिस्ती दृष्टीकोन काय आहे? पवित्रशास्त्र आत्महत्ये विषय काय सांगते?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.