जीवनाचा अर्थ काय आहे?

प्रश्नः जीवनाचा अर्थ काय आहे? उत्तरः जीवनाला अर्थ काय आहे? मी जीवनातील उदेशाना, पूर्णत्वाचा, तृपतीचा शोध् घेतला का? मी काही महत्वाच्या सभाव्य गोष्टी साध्य करण्यासाठी शेवट प्रयत्न करुन ती प्राप्त झाली का? पुष्कळ लोक महत्व पूर्ण प्रश्नाच्या उत्तराचे विचार करणे बंद करित नाहीत तर ते मागील गोष्टीकडे वळून पहातात.त्याबद्दल आश्चर्य करतात की त्यांचे संबंध का…

प्रश्नः

जीवनाचा अर्थ काय आहे?

उत्तरः

जीवनाला अर्थ काय आहे? मी जीवनातील उदेशाना, पूर्णत्वाचा, तृपतीचा शोध् घेतला का? मी काही महत्वाच्या सभाव्य गोष्टी साध्य करण्यासाठी शेवट प्रयत्न करुन ती प्राप्त झाली का? पुष्कळ लोक महत्व पूर्ण प्रश्नाच्या उत्तराचे विचार करणे बंद करित नाहीत तर ते मागील गोष्टीकडे वळून पहातात.त्याबद्दल आश्चर्य करतात की त्यांचे संबंध का तुटले नाहीत किंवा आपल्या मध्ये निराशा उत्पन्न करतात परंतु वास्तव्य हे आहे की,ज्या गोष्टी मिळविण्यासाठी ते निघाले होते ते त्यांना मिळाल्यात एका बेस बॉल खेडाळू जो प्रसिध्दीच्या उंच शिखरावर होता त्याला विचारण्यात आले की,जेव्हा सुरुवातीला तुम्ही खेळाला सुरुवात केली तेव्हा तुमची इच्छा काय होती त्यांने उत्तर दिले “माझी इच्छा होती की कोणी तरी मला सांगितले पाहिजे होते जेव्हा तुम्ही प्रस्तीध्दीच्या उंच शिखरावर जाल तेव्हा तीथे काहीच नाही.”काही उद्देश आमच्याजीवनातील रिकामे जागेला प्रगट करतात तेव्हा पुष्कळ वर्ष व्यर्थ वाया जातात.

आमच्या मानावता वादी संस्कृती मध्ये,पुष्कसे मनुष्य काही उद्देशांचा पाठलाग यासाठी करतात की त्यांना त्या विचाराच्या द्वारे काही जीवनाच्या उद्देशाचा अर्थ प्राप्त होईल्. या मध्ये काही कार्य म्हणजे व्यवसाया मध्ये यश, धन- संपती,चागले नाते,लैंगीक संबध,मनोरंजन,आणि दुसऱ्यासाठी चांगले करणे इत्यादी गोष्टी यामध्ये समाविष्ट आहेत.मनुष्याने या सर्वाचा उपयोग त्याने धन – संपती,चांगले नातेसंबंध,आनंद, ह्याउद्देशना प्राप्त केले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की,या मध्ये एक पुष्कळ खोलवर शुन्यता होती. रिकामीपणाचा एक अनुभव जसे की, कोणतीही वस्तु भरु शकत नाही.

पवित्र शास्त्रामधील उपदेशकांच्या पुस्तकाचा लेखक अनुभवाने असे म्हणतो “व्यर्थ हो व्यर्थ! व्यर्थ हो व्यर्थ! …. सर्व काही व्यर्थ!”(उपदेशक-1:2)शलमोन राजाने या पुस्तकाचे लेखन केले, त्यांच्या जवळ अमाप धन संपती होती, तो पुष्कळ ज्ञानी होता.त्यांच्याकाळात त्यांच्या सारखा कोणी ज्ञानी नव्हता व आमच्या काळात नाही. त्याला शेकडो बायका होत्या,त्याला पुष्कळ महाल व बगीचे होते, त्याचे राज्य सर्वानवर होते,उत्तम अन्न आणि मधीरा,आणि सर्वत्र त्याचे मनोरंजन करणारे उपलब्ध होते.“सुर्याखालील जीवनात” – याचा अनुभव फक्त तो घेऊ शकला आमच्या नेत्राने तसेच इंद्रियांनी त्याचा अनुभव त्यांने घेतला – ते सर्व व्यर्थ आहे! तरी त्याला आपल्या जीवनात पोकळीकतेचा अनुभव घ्यावा लागला.ही पोकळीक का आहे.?कारण परमेश्वराने आमची रचना आज आणि आताच्या जगीक उद्देश घेण्या पेक्षा दुसऱ्या गोष्टीसाठी आमची रचना केली होती. शलमोनाने परमेश्वराशी म्हटले ,“त्यांने मनुष्याच्या मनात अनंतकाला विषयीची कल्पना उत्पन्न केली…….”(उपदेशक 3:11) आम्ही आपल्या अंतकरणात हे निश्चीत समजून घेणे गरजेचे आहे की,“आज – आणि- आता” जे आमच्या जवळ आहे ते सर्व काही नाही.

उत्पती, पवित्र शास्त्रातील पहिल्या पुस्तकात आम्ही पाहतो, देवाने मनुष्याला त्याच्या प्रतीरुपा प्रमाणे बनविले.(उत्पती 1:26)याचा अर्थ असा की,आम्ही दुसऱ्यापेक्षा देवाच्या प्रतीरुपासारखे जास्त आहोत.(कोणत्याही दुसऱ्याच्या जीवा पेक्षा) आम्ही आजून पाहतो की,मनुष्य पापात पडण्या आगोदर पृथ्वीवर शाप येण्या आगोदर खालील गोष्टी पृथ्वीवर होत्या आणि त्या खऱ्याआहेत :(1) देवाने मानवाला सामाजीक प्राणी बनविली(उत्पती 2:18-25); (2) देवाणे माणसाला काम दिले;(3) देवाचे आणि मानवाचे नाते होते;(उत्पती 3:18);आणि(4)देवाने मानवाला संपूर्ण पृथ्वीवर अधिकार दिला;( उत्पती1:26). सर्व गोष्टीचे काय महत्व होते?या मधुन देवाला वाटत होते प्रत्येकाच्या जीवनात पुर्णता यावी(विशेषता जो मनुष्य देवाच्या संघती मध्ये आहे)परंतू मनुष्य पापात पडल्या नंतर पृथ्वीवर शाप आला (उत्पती 3).

प्रगटीकरणा मध्ये,पवित्र शास्त्रातील शेवटचे पुस्तक देव त्यामध्ये प्रगट करीतो की वर्तमान युगातील पृ्थ्वी आणि आकाश जे आपण पाहत आहोत ते सर्व काही नष्ट केले जाणार आहे. व त्या जागी एक नवीन पृथ्वी व नवीन अकाशाची रचना होणार आहे.आणि त्यावेळी जे अयोग्य आहेत त्या सार्वाना अग्नी सर्वराच्या कुंडामध्ये टाकण्यात येईल.(प्रगटी 20:11-15) त्या ठिकाणी शाप राहणार नाही आणि पाप,दु: ख आजार,मरण,व यातना राहणार नाहीत( प्रगटी 21:4).आणि ह्यासर्व गोष्टीबद्दल विश्वासनाऱ्याना भयबित किंवा लाज वाटण्यचे कोणतेही कारण नाही.देव त्याच्या संघती ते देवाचे पुत्र असणार आहेत.(प्रगटी 21:7) अशा ,प्रकारे आम्ही ह्या जीवन चकराला पूर्ण करीत आहोत देव आम्हाला त्यांच्यासंगती मध्ये ठेवण्यास तयार केले आहे.पंरतू मनुष्याच्या पापामुळे आम्ही त्यांच्या संगती मध्ये राहु शकत नाही.आमचे संबंध तुटले परंतु देवाने पुन्हा एकदा मनुष्या संगती नाते जोडण्यासाठी प्रयत्न केले. परंतु पुष्कळ लोक देवासंगती सार्वकालीक जीवनात पासून वेगळे होण्यासाठी या जीवनाच्या प्रवासात काही पण आणि सर्व काही मरेपर्यंत जीवनाचा उद्देश पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु हे व्यर्थ् आहे.व सार्वात वाईट गोष्ट आहे! देवाने फक्त सार्वकालीक जीवनाचा मार्ग तयार केला नाही.(लुक 23:43). परंतु पृथ्वीवर आमचे जीवन समृधदीचे व अर्थ भरीत असावे.सार्वकालीक आनंद आणि “पृथ्वीवर स्वर्ग“कसा प्राप्त होऊ शकतो?

आम्ही येशु ख्रिस्ताच्या द्वारे पुन्हा जीवनाच्या उद्देशाला बांधु शंकतो

जीवनाचा खरा अर्थ, दोन्ही जीवनामध्य आताच्या आणि सार्वकालीक जीवन, जे जीवन आदाम आणि हवा हे पापात पडल्यामुळे हरवले होते. देवाचीसंगतीतुटली होती ती परत देवाने बांधली आज देवाच्या संगती जुडण्यासाठी आम्हाला त्यांच्या पुत्राच्या द्वारे येशु ख्रिस्ता द्वारे हे शक्य होणार आहे.(प्रेषीत4:12,योहान 14:6,योहान1:12) सार्वकालीक जीवन तेव्हा मिळू शकते जो कोणी तो/ती पापाच्या पश्चताप करीतो(तो यापुढे पाप करीत राहत नाही तर ख्रिस्ताबरोबर चालतो,व ख्रिस्त बदलतो आणि तो नविन मनुष्य बनवितो) कारण त्यांनी येशु ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून(पहा प्रशन “तारणासाठी कोणती योजना आहे?” हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे यांची माहिती आम्हाला व्हावी.)

जीवनाचा खरा अर्थ प्राप्त करण्यासाठी येशु ख्रिस्ताला आपल्या जीवनात वैक्तीक तारणारा म्हणून स्विकार करुनच होते (ही उत्तम वाटणारी गोष्ट आहे). मग त्यापेक्षा जीवनाचा खरा अर्थ प्राप्त होण्यासाठी जेव्हा आम्ही ख्रिस्ताच्या मागे शिष्य म्हणून चालतो,त्याच्या पासून शिकतो, त्यांच्या सगती वेळ घालवितो .वचनाप्रमाने चालणारे, पवित्र शास्त्रा द्वारे संभाषण करीतो,प्रार्थनेद्वारे आणि त्याच्या अज्ञांचे पालन करुन चालतो किंवा तुम्ही अविश्वास असणारे आहात(किंवा नवीन विश्वअसणारे)तुम्ही स्वताला हे म्हणताना ऐकताल “हे काही रोमाचकारी किंवा आनंद देणारे वाटत नाही!” परंतु कृपा करुन आपण थोडेसे पुढे वाचन करु येशु ने खालील वाक्य म्हटले

“अहो कष्टी व भाराक्रांत जनहो तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी, तुम्हास विश्रांती देईन. मी,जो मनाचा सौम्य लिन आहे त्या माझे जू आपणावर घ्या व मजपासून शिका म्हणजे तुमच्या जीवासविश्राती मिळेल कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे.(मतय11:28-33)“मी आलो आहे तो त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपूल पणे व्हावी म्हणून आलो आहे.(योहान10:10 ब)जो कोणी आपला जीव वाचवणयास पाहिल,तो त्याला मुकेल आणि जो कोणी मजकरिता आपल्या जीवाला मुकेल त्याला तो मिळेल (मतय16:24-25)“परमेश्वराच्या ठाई तुला आनंद होईल तो तुझे मनोरत पुर्ण करील(स्त्रोत्र 37:4).

या सर्व वचनात आम्हाला सांगण्यात आले आहे की,आम्हाला निवड करायची आहे वैक्तीक जीवन जगण्यसाठी आजून आपण कोठल्या मार्गदर्शनाच्या शोधात आहात त्याचा परिणाम रिकामे होणे होईल किंवा जर आपण देवाच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या उद्देश अंतकरणा पासून पूर्ण करण्याचा निणर्य घेत असाल तर त्याचा परिणाम तुमचे जीवन जगण्यासाठी पूर्ण करता येईल तो आमच्या इच्छाना पूर्ण करले आणि संतोष्टीने व भरभराटीने भरुन काढील कारण तो आमच्यावर प्रेम करतो.त्याच्या जवळ आमच्यासाठी उत्तम योजना आहेत.(जरुरी नाही की ते सोपे असेल परंतु निश्चीतच भरभराटीचे असणार आहे.)

जर तुम्ही एखाद्दया खेळाचे प्रंशांसक आहात आणि तूम्ही तेा खेळ पाहण्यासाठी मैदानावर गेलात व बसण्यासाठी “पहिल्या ओळीतून पाहिण्याचा”तुम्ही निश्चित प्रयत्न करणार यासाठी तुम्ही त्या खुर्चीची जास्त किंमत दयाल किंवा तुम्ही कमी पैसे देऊन दुर वरची खुर्चीची किंमत देऊन त्यावर बसाल अशाच प्रकारे ख्रिस्ती जीवन आहे. देवाचे कार्य शेवटच्या रागेत बसुन पाहणे म्हणजे रविवारच्या भक्तीच्या वेळी शेवटच्या खुर्चीवर बसणे हे ख्रिस्ती व्यतीचे काम नाही कारण त्यांनी पहिल्या रागेची किंमत भरली नाही.पहिल्या रागेत बसणे म्हणजे ख्रिस्ताला पूर्ण अंतकरणाने ग्रहण करणे ते ख्रिस्ताच्या शिष्याचे तो/ ती स्वताच्या इच्छेने नाही तर तो/ ती देवाच्या उद्देशाना पाहते.

देवाच्या कार्याला पूर्ण पहिल्यादांच पूर्ण अंतकरणाने पाहणे म्हणजे ख्रिसताच्या शिष्याना स्वताच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी धावपळ करणची इच्छा सोडून देणे त्यामुळे आपल्या जीवनात देवाच्या इच्छेचा मागोवा आपण करु शकतो.त्यासाठी किंमत चुकविलेली आहे.(ख्रिस्ताची आणि त्यांची इच्छा पूर्ण समरणपण) ते आपल्या जीवनात समृध्दीचा भरभरीचा अनुभव करु शकतो आणि स्वतासाठी आणि सोबत्यासाठी आणि आपल्या निमार्णर्करत्याच्या पुढे पश्चताप करुन समना करु शकतो त्यासाठी तुम्ही किंमत भरलेली आहे का? काय तुम्ही ते करण्याची इच्छा बाळगता?जर असे आहे तर तो व्यक्ती आपल्या जीवनाचा अर्थ आणि उद्देश पूर्ण करण्यसाठी भुकेलेला राहणार नाही.

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

जीवनाचा अर्थ काय आहे?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.