पवित्रशास्त्र त्रेएकत्वाविषयी काय शिकविते काय शिकविते?

प्रश्नः पवित्रशास्त्र त्रेएकत्वाविषयी काय शिकविते काय शिकविते? उत्तरः त्रेएक्याविषयी ख्रिस्ती विश्वासणाऱ्या समजुन सांगणे फार कठीन आहे कारण त्यासाठी दुसरा पर्याय मार्ग नाही मनुष्यजातील त्रेएकत्वाविषयी समजणे फार कठीण अवघड अशी बाब आहे, त्याला अजुन सष्टीकरण देवु द्या. देव आमच्यापेक्ष असीमीत आहे त्यासाठी आम्ही त्याला पुर्णपणे समजुन घेण्याच्या योग्यतेचे नाही पवित्रशास्त्र शिकवीते कि पिता हा देव आहे,…

प्रश्नः

पवित्रशास्त्र त्रेएकत्वाविषयी काय शिकविते काय शिकविते?

उत्तरः

त्रेएक्याविषयी ख्रिस्ती विश्वासणाऱ्या समजुन सांगणे फार कठीन आहे कारण त्यासाठी दुसरा पर्याय मार्ग नाही मनुष्यजातील त्रेएकत्वाविषयी समजणे फार कठीण अवघड अशी बाब आहे, त्याला अजुन सष्टीकरण देवु द्या. देव आमच्यापेक्ष असीमीत आहे त्यासाठी आम्ही त्याला पुर्णपणे समजुन घेण्याच्या योग्यतेचे नाही पवित्रशास्त्र शिकवीते कि पिता हा देव आहे, त्याच प्रमाणे येशु हा देव आहे, आणि पवित्र आत्मा हा देव आहे.त्याचप्रमाणे पवित्रशास्त्र शिकविते देव एकच आहे. जर आम्ही या तिन वेगवेगळया व्यक्ती एक दुसऱ्या संबंधीत एकत्री पणाच्या वास्तव्याला मानवी बुध्दीने समजुन शिकवतो, काही ही असो, त्याचा अर्थ असा नाही की त्रेएक्यतव हे सत्य नाही किंवा त्याचे पवित्रशास्त्र आधारीत शिवकण नाही.

त्रेएक्यतव हे तिन व्यक्ती मिळुन एक देव विधीत होतात याचा अर्थ असा होत नाही तिन वेगवेगळे देव आहेत. जेव्हा आम्ही त्रेएकत्व्याविषयी अभ्यास करितो पण “त्रेएकत्व” शबद पवित्रशास्त्रात सापडत नाही. हा शबद त्रिएक देवाचे वर्णन करण्यासाठी उपयोगात आणणात आला – तीन मिळुन अस्तिव्यत आहे अनंतकाळाचे व्यक्ती ज्यांना देव म्हटले जाते. सर्वांत महत्वाची बाब ही आहे कि “त्रेएकत्यावर”आधारीत विचार धारा पवित्र शास्त्रात सांगतिली आहे. त्रेएकयाविषयी देवाच्या वचनात खालील प्रमाणे नमुद करण्यात आले आहे:

1) तो एक देव आहे(अनुवाद 6:4;1करिथ8:4; गलती 3:20;1तिमथ्यी 2:5).

2) त्रेएकत्व हे तिन व्यक्ती मिळुन बनले आहे(उत्पती 1:1,26; 3:22; 11:7; यशया 6:8,48:16, 61:1;मत्तय 3:16-17,28:19;2करिथ13:14). उत्पती1:1मध्ये, इब्रीमध्ये एलाहीम हयाचा बदुवचनीय संज्ञा केली आहे.उत्पती 1:26;3:22,11:7 आणि यशया 6:8 या वचनानमध्ये, “आम्हाला” हया सर्वनामाचा उल्लेख केला आहे. शब्द एलोहीम व सर्व नाम “आम्ही” बहुवचनच्या स्वरुपात आहे. निश्चीतपणे इब्रानी भाषेत ते दोन पेक्षा अधीक याकडे संकेत करितात. जरी ही हयाठिकाणी त्रेएकतव्याचा स्पष्ट उल्लेख केला नाही,तरी ही ते बहुवचनी असल्याचे सुचीत होते. एलोहीम, याच्यासाठी इब्रानी शब्दामध्ये निश्चीतच त्रेएकत्वासाठी उपयोगात आणला जातो.

यशया 48:16आणि 61:1 मध्ये ,पुत्र बोलत आहे त्याठिकाणी तो पिता आणि पवित्र आत्माविषयी संदर्भ देतो. त्याच्या तुलनेत यशया 61:1आणि लुक 4:14-19 मध्ये पुत्र बोलत आहे.मत्तय 3:16-17 याठिकाणी येशुच्या बाप्तिस्माची घटना आहे. त्या उताऱ्यामध्ये आम्ही पाहातो देव पवित्र आत्मा देवाच्या पुत्रावर पाठवितो देव पिता म्हणतो मी पुत्रा विषयी प्रसन्न आहे. मत्तय 28:19 आणि 2करिथ13:14त्यामध्ये त्रेएकत्वा तिन वेगळे व्यक्तीचे उदाहरण दिले आहे.

3) त्रेएकत्वामधील सदस्य एक दुसऱ्या पेक्षा वेगळे काही संदर्भात दिसुन येतात. जुन्या करारात “यहोवा”चे प्रभुमध्ये प्रतिष्टीत आहे.(उत्पती 19:24; होशय 1:4). प्रभुजवळ पुत्र आहे(स्तोत्र 2:7,12; निती 30:2-4). पवित्र आत्माचे प्रतिष्टीत “प्रभु”(गणना 27:18) आणि “देवा” पासुन (स्तोत्र 51:10-12). देव पुत्र यामध्ये देव आणि पिताचे प्रतिष्टीतआहे(स्तोत्र 45:6-7;इब्री 1:8-9).नविन करारामध्ये, येशु पित्याला म्हणतो पित्या मदतगार पाठव,पवित्र आत्मा(योहान14:16-17). या ठिकाणी येशु स्वत: कबुल करित नाही कि तो पिता किंवा पवित्र आत्मा आहे. म्हणुन त्याचप्रमाणे दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या वेळी येशु पिताला बोलताना सांगीतले आहे. काय तो स्व:ता संगती बोलत होता का? नाही. तो दुसऱ्याव्यक्ती संगती बोलत होता जो त्रेएकत्वामधील आहे- तो म्हणजे पिता.

4) त्रेएक्यामधील प्रत्येक सदस्य म्हणजे देव आहे. पिता देव आहे(योहान 6:27; रोम 1:7;1 पेत्र1:2)पुत्र देव आहे. (योहान 1:1, रोम 9:5; कलस्सै 2:9; इब्री 1:8;1 योहान 5:20). पवित्र आत्मा देव आहे.(प्रेषीत 5:3-4; 1 करिथ 3:16).

5) त्रेएकत्वामध्ये आधीनता आहे. पवित्र शास्त्रातील वचनात दिसते कि पवित्रआत्मा हे पित्याच्य व पुत्राच्या आधीन आहेत. आणि पुत्र पीत्याच्या आधीन आहे. त्याच्यामधील संबध हे अभाजक संबध आहेत. ते देवाच्या असिमीयततिल देवत्वाला नाकारात नाही ते त्रेएक्यमध्ये एक आहेत सर्वसाधारण मानवी मन ते सहज समजु शकत नाही. पुत्रा विषयी पहा लूक 22:42; योहान 5:36; योहान 20:21, आणि 1 योहान 4:14. पवित्र आत्माविषयी पहा योहान 14:16;14:26,15:26,16:7 आणि विशेषता योहान 16:13-14.

6) त्रेएकत्वामधील प्रत्येक सदस्याकडे वेगवेगळे कार्ये आहेत. पिताकडे विश्वा बनविनारा किंवा शोत आहे(1करिथ8:6 प्रगटी 4:11); दैवत प्रकाशन(प्रगटी 1:1);तारण(योहान 3:16-17);आणि येशुकडे मनुष्याचे काम(योहान 5:17,14:10). आणि पित्यामध्ये हे सर्व गोष्टीआहेत.

पुत्र असे माध्यम आहे ज्याच्याव्दारे पिता आपल्या सर्व कार्याना पुर्ण करीतो जे खालीलप्रमाणे आहेत: निर्मीती व विश्वाच्या देखरेख करणे (1 करिथ 8:6; योहान 1:3; कलसै 1:16-17); दैवत्वाचे प्रकाशन(योहान 1:1,16:12-15; मत्तय 11:27; प्रगटी1:1); आणि तारण (2 करीथ 5:19; मत्तय1:21; योहान 4:42).पिता पुत्राव्दारे सर्व काही पुर्ण करीतो. जे की त्याच्य माध्यामाव्दारे कार्ये करितो.

पवित्र आत्माच्याव्दारे पिता त्याच्या सर्व कार्याना पुर्ण करितो जे खालील प्रमाणे आहेत: निर्मीती आणि विश्वाची देखरेख (उत्पती 1:2 इयोब 26:13; स्तोत्र 104:30); दैवत्वाचे प्रगटीकरण( योहान16:12-15 इफिस 3:5; 2पेत्र1:21);तारण (योहान 3:6; तिताला पत्र3:5; 1पेत्र1:2); आणि येशुचे कार्ये(यशया 61:1; प्रेषित10:38). पिता आपले सर्व कार्ये पवित्र आत्माच्यचा पुर्ण करितो.

त्रेएक्याला व्यवस्थीत समजुन सांगव्यासाठी पुष्क्ळशा उदहरणाना घेतले आहे. तरीही, पण कोणतेही उदाहरण हयाला योग्यरित्या समजुन सांगव्यास मदत होत नाही. अंडे (किंवा सुफरचंद) याविषयी खरे उतरत नाही,त्याचा कठीन भाग पाठरा भाग आणि पिवळसर भाग हे अंडयाचे आहेत, ते सर्व भाग एकटे अंडे नाही जेस वरचे कवर ,मास आणि बिया सफरचंदामध्ये हे भाग असतात. पिता, पुत्र, पवित्र आत्मा हे देवाचे भाग नाही ;ते प्रत्येक देव आहेत. पाण्याचे उदाहरण काही सिमेपर्यंत चांगले आहे परंतु तरी ही ते पुर्णपणे त्रेएकयाचे संपुर्ण वर्णन करु शकत नाही. द्रव्य वाफ आणि बर्फ हे सर्व पाण्यापासुन आहेत. त्याप्रमाणे पिता, पुत्र, पवित्र आत्मा हे देवापासुन नाही, तर ते प्रत्येक देव आहेत. तसेच, हे सर्व उदाहरणे त्रेएकत्याचे उदाहरणायचे चित्रण दाखवितात तरी ही ते चित्र पुर्ण बरोबर नाही. एका असिमीत देवाला एक सिमीत उदाहरणाव्दारे समझवता येत नाही.

त्रेएकयात्वाचा धर्मसिंध्दात संपुर्ण ख्रिस्ती मंडळयामध्ये आजपर्यंत इतिहासीक निर्णयाचा विषय राहीला आहे. जेकी देवाच्या वचनामध्ये त्रेएकयाला मुळरितीने दर्शविले आहे त्याचे काही मुळ संबधीत विषय स्प्ष्ट केले नाही देव पिता ,देव पुत्र, पवित्र आत्मा देव आहे- परन्मु ते एकच देव आहेत. आणि पवित्रशास्त्र धर्मसिध्दांत त्रेएकयाविषयी आहे. यामागे, त्याचे काही विषय, निश्चित सिमापर्यंत ते वादाचे ,व अनावश्यक आहे. त्यापेक्षा देवाच्या त्रेएक्यचे आपले मानवी मानाने परीभषेचा शोधण्याच्या प्रयत्नापेक्षा देवाच्या त्रेएक्यावर आपण आपले लक्ष देवाच्या महानतेवर व त्याचा असिमीततेवर केद्रीत करायला पाहिजे. “अहाहा, देवाची संपति, बुध्दी व ज्ञान ही किती अगाघ आहेत! त्याचे संकल्प किती दुर्दोय आणि मार्ग किती अनुपलक्ष्य आहेत! प्रभुचे मन कोणी ओळखले? व त्याचा मंत्री कोण होता?”(रोम 11:33-34).

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

पवित्रशास्त्र त्रेएकत्वाविषयी काय शिकविते काय शिकविते?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.