लग्नाच्या अगोदर-लग्नाच्या /पुर्वी लैगिक संबधाविषयी पवित्रशास्त्र काय सांगते?

प्रश्नः लग्नाच्या अगोदर-लग्नाच्या /पुर्वी लैगिक संबधाविषयी पवित्रशास्त्र काय सांगते? उत्तरः पवित्र शास्त्रामध्ये इब्री किंवा ग्रिक शब्दाचा उल्लेख लग्नापुर्वीच्या यौनसंबध विषयाच्या शब्दासाठी केलेला नाही. परन्तु पवित्र शास्त्र व्यभिचार व अनैतिकचा निषेध करते, परन्तु लग्ना अगोदरचे लैगिक संबध ला अनैतिक संबध समझले पाहिजे? 1करिथ 7:2 च्या नुसार, “होय” हे स्पष्ट उत्तर आहे: “तरी जारकर्मे होत आहेत म्हणून…

प्रश्नः

लग्नाच्या अगोदर-लग्नाच्या /पुर्वी लैगिक संबधाविषयी पवित्रशास्त्र काय सांगते?

उत्तरः

पवित्र शास्त्रामध्ये इब्री किंवा ग्रिक शब्दाचा उल्लेख लग्नापुर्वीच्या यौनसंबध विषयाच्या शब्दासाठी केलेला नाही. परन्तु पवित्र शास्त्र व्यभिचार व अनैतिकचा निषेध करते, परन्तु लग्ना अगोदरचे लैगिक संबध ला अनैतिक संबध समझले पाहिजे? 1करिथ 7:2 च्या नुसार, “होय” हे स्पष्ट उत्तर आहे: “तरी जारकर्मे होत आहेत म्हणून प्रत्येक पुरुषाला स्वत:ची स्त्री आसावी आणि प्रत्येक स्त्रिला स्वत:चा पती असावा” हया वचनात पौल स्पष्ट रित्या सांगतो कि लग्न करणेहे लैगिकतेसाठी “बरे” आहे. 1करिथ 7:2 मुख्यपणे सांगते कारण लोंकामध्ये आत्मसयमता नाही त्यामुळे ते विवाहाच्या बाहेर लैगिग संबध ठेवतात, त्यामुळे त्यांनी लग्न करुन घ्यावे. त्यामुळे ते आपल्याइच्छेला नैतिकतेमध्ये पूर्ण् करु शकतील.

म्हणुन 1करिथ 7:2 मध्ये लग्ना अगोदरच्या लैगिग संबधला अनैतिक च्या व्याखेला ती सहभागी करते,पवित्रशास्त्रातील सर्व वचने लैगिक अनैतिकतेला पाप म्हणुन मानतात व त्याचा विरोध करतात. लग्नाअगोदरचे अनैतिक पवित्र शास्त्रामध्येच्या व्याख्येनुसार ती अनिती आहे. त्यासाठी पवित्र शास्त्रामध्ये पुष्कळ वचनाव्दोर दाखविण्यात आले कि लग्ना अगोदरचे लैगिक संबध पाप आहे (प्रेषीत 15:20;1 करिथ 5:1: 6:13;18;10: 8; 2करिथ12:21; गलती 5:19; इफिस 5:3; कलरसै 3:5; 1थेस्लोनि 4:3 यहुदा7). पवित्र शास्त्र लग्ना अगोरच्या आत्मसंयमाला पूर्णपणे प्रवर्तक करिते एका पती पत्नी मधलाच यौन संबध देव मान्य करितो (इब्री 13:4).

जासत लैगिकतेच्या कृतीला तर आम्ही -“मनोरंजन” नाच्या दृष्टीकोनातुन पाहतो. व दुसऱ्यागोष्टीकडे म्हणजे उत्पती संन्नान प्राप्ती कडे लक्ष केंद्रीत करित नाही, लैगिक संबध हे लग्न झाल्यावर ते सुखाचा होतो, देवाने त्याला हयाप्रकारे तयार केले देवाची इच्छा आहे कि स्त्रि व पुरुषाने लग्नाच्या बंधनात बांधल्यानंतर लैगिक तेचा उपयोग घ्यावा. गितरत्नाच्या पुस्तकात व पवित्र शास्त्रातील उताऱ्यामध्ये (जसे कि नितीसुत्रे 5:19) यामध्ये स्पष्ट रित्या नमुद करण्यात आले देवाची इच्छा एका विवाहीत जोडप्यासाठी हि आहे कि त्याच्या व्दोर संतान जन्मास यावी .याचा अर्थ असा कि एका जोडप्यचा लग्ना आगोदरचा लैगिक संबध हा दोन गुणा -चुकीचा आहे. ते त्या आनंदालाचा उपयोग करित आहेत, जो त्याच्यासाठी ठाविलेला नाही. आणि ते एका मनुष्याच्या कौटुबस्ला ज्यासाठी देवाने प्रत्येक लेकरानसाठी निरधारीत केला आहे. त्यामुळे लेकरांना जन्म देवुन धोका निर्माण करित आहे.

यासाठी ते चुक आहे. कि बरोबर या विषयी ते विचार करित नाही जर लग्ना आगोदर लैगिक संबधावर पवित्रशास्त्राच्या उपदेशावर चे आज्ञा पालन केले तर लैगिक संबधामधून होणाऱ्या आजारात कमतरता येईल,कमी आई बनतील, कमी प्रामणात गर्भपात होतील, पुष्कळ कमी असे लेकरे असतील ज्याच्याजवळ त्याचे आई वडील नसतील. आत्मासंयमच देवाचे एक मात्र नीतीमत्व आहे. जेव्हा लग्नाच्या अगोदर लैगिक संबधाचा प्रसंगाची वेळ येते, आत्मासंयम जीवन वाचवु शकतो, लेकरांचे रंक्षण करु शकतो. लैगिक संबध एक उत्तम प्रकारे होऊ शकते. आणि सर्वात महत्वाची बाब हि कि त्याव्दारे देवाचा मान करीतो.

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

लग्नाच्या अगोदर-लग्नाच्या /पुर्वी लैगिक संबधाविषयी पवित्रशास्त्र काय सांगते?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.